स्विफ्ट चा खेळ संपला टाटांनी मार्केटमध्ये आणली नवीन गाडी

Swift vs Punch नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी आणि टाटा मोटर्स पंच गाडी या दोन्ही गाडी मार्केटमध्ये खूप फेमस आहेत. तर आज आपण या दोन्हीचे कंपॅरिझन बघणार आहोत. यामध्ये कोणत्या गाडीमध्ये काय फीचर्स आहेत या गोष्टींची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

जर आपण स्विफ्ट आणि टाटा पंच या दोन्हीपैकी कोणती गाडी घ्यायचा विचार करत असाल तरी हा ब्लॉग तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आज या ब्लॉगमध्ये आपण दोन्ही गाड्यांची डिझाईन, इंजिन, मायलेज, सेफ्टी फीचर्स, किंमत या सर्व गोष्टींची माहिती घेऊ.

डिझाइन आणि लूक Design and look

विशेषता Swift Punch
बॉडी टाइप स्पोर्टी हैचबैक माइक्रो SUV
ग्राउंड क्लियरेंस 163mm 187mm
डाइमेंशन (L×W×H) 3845×1735×1530mm 3827×1742×1615mm
बूट स्पेस 265 लीटर 366 लीटर

 

मारुती स्विफ्ट ही भारतामध्ये सर्वात जास्त विकली जाते. ही गाडी तिच्या डिझाईन जास्तीत जास्त देणारे मायलेज आणि कमी मेंटेनन्स या तीन गोष्टींसाठी फेमस आहे. तसेच टाटा पंच ही गाडी एक मायक्रो एक्स यु व्ही SUV आहे आणि ही गाडी सुरक्षा दमदार बिल्ड क्वालिटी आणि ग्राउंड क्लिअरन्स या तीन गोष्टींसाठी फेमस आहे.

स्विफ्ट गाडी स्टायलिश, मायलेज जास्त देणारी आणि कमी मेंटेनन्स असणारी आहे. तर टाटा पंच ही गाडी मजबूत बिल्ड क्वालिटीचे आहे. स्विफ्ट गाडी दिसायला सिल्क आणि स्पोर्टी आहे. तसेच पंच गाडीही दिसायला बॉक्सिं आणि मस्क्युलर आहे.

इंजिन आणि कामगिरी Engine and performance

इंजन टाइप Swift Punch
पेट्रोल इंजन 1.2L K-Series DualJet 1.2L Revotron
पावर 90 PS 88 PS
टॉर्क 113 Nm 115 Nm
गियरबॉक्स 5-स्पीड MT/AMT 5-स्पीड MT/AMT

 

पंच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्यामुळे खराब रस्त्यावर पण गाडी आरामात चालते. जर तुम्हाला डिझाईन आणि मायलेज या गोष्टींसाठी गाडी घ्यायची असेल तर स्विफ्ट गाडी भारी आहे. आणि जर तुम्हाला मजबूत टिकाऊ गाडी घ्यायची असेल तर टाटा पंच गाडी भारी आहे.

स्विफ्ट गाडीचे इंजिन हे ज्यादा जास्त स्मूथ आणि जास्त मायलेज देणार आहे. टाटा पंच मध्ये जास्त टॉर्क देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये लो एंड परफॉर्मन्स जास्त देण्यात आलेला आहे. जेणेकरून खराब रस्त्यावर गाडी आरामात चालते.

जागा आणि आराम Space and comfort

विशेषता Swift Punch
सीटिंग कैपेसिटी 5 लोग 5 लोग
लेगरूम अच्छा बेहतर
हाइट एडजस्टेबल सीट हां हां
रियर सीट कम्फर्ट अच्छा ज्यादा आरामदायक

 

टाटा पंच गाडीमध्ये दिलेली केबिन ही जास्त मोकळे असून इन ऑरगॅनिक आहे आणि स्विफ्ट गाडीमध्ये स्टेरिंग ही खालच्या बाजूस दिलेले आहे. जेणेकरून तुम्हाला गाडीचा स्पोर्ट फील येईल. टाटा पंच ही गाडी फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग सोबत येते. त्याचबरोबर स्विफ्ट गाडी टाटा पंच च्या बराबरी मध्ये कमी सेफ आहे. जर आपल्याला जीवाची सुरक्षितता पाहिजे असेल तर टाटा पंच गाडी आपल्यासाठी खास आहे.

स्विफ्ट गाडीचा ग्राऊंड क्लिअर आहेस हा 163 mm देण्यात आलेला आहे आणि पंच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा 187 mm देण्यात आलेला आहे.
स्विफ्ट गाडीची लांबी रुंदी आणि उंची ही 3845 1735 1530 mm एवढी आहे तसेच टाटा पंच या गाडीची लांबी रुंदी आणि उंची ही 3827 1742 16 15 mm एवढी आहे. स्विफ्ट गाडीमध्ये डिक्की ही 265 लिटर देण्यात आलेली आहेत. तसेच टाटा पंच मध्ये हीच डिके 366 लिटरचे देण्यात आलेली आहे.

मायलेज आणि देखभाल Mileage and maintenance

माइलेज Swift Punch
पेट्रोल (MT) 22.38 kmpl 20.09 kmpl
CNG (MT) 30.90 km/kg 26.99 km/kg

 

किंमत आणि पैशाचे मूल्य Price and value for money

वेरिएंट Swift Punch
बेस वेरिएंट ₹6.49 लाख ₹6.13 लाख
टॉप वेरिएंट ₹9.65 लाख ₹10.10 लाख

Leave a Comment