नमस्कार मित्रांनो मोटोरोला कंपनीने त्यांचा मार्केटमध्ये जबरदस्त एक असा स्मार्टफोन घेऊन आलेले आहेत. या फोनचे नाव आहे Motorola Edge 60 Pro.
या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेऊ. या फोनमध्ये OLED स्क्रीन देण्यात आलेली आहे. ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्ट्रेमी गेम खेळणे इंटरनेट वापरणे अशा गोष्टींचा अनुभव चांगल्या प्रकारे करू शकता. या फोनमध्ये 1200×2780 पिक्सल रेसुलेशन देण्यात आलेले आहे. ज्यामुळे तुम्ही काढलेले फोटो फाटत नाहीत.
या मोबाईल मध्ये कंपनीतर्फे तुम्हाला 165Htz चा रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे. जेणेकरून तुम्ही इंस्टाग्राम इतर वापरताना स्क्रोलिंग हे खूप फास्ट करू शकता. गेमिंग आणि मल्टीस्टास्टिंग साठी हा फोन खूप चांगला मानला जात आहे.
प्रोसेसर आणि मेमोरी Processor and memory
या फोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8 Gen 4 हे प्रोसेसर देण्यात आलेले आहे.या मोटोरोलाच्या फोनमध्ये क्वालकॉम स्नैपडगन 8 Gen 4 चिपसेट देण्यात आलेला आहे. जो कि 4nm प्रोसेसर टेक्नॉलॉजीच्या आधारावर चालतो. हे प्रोसेसर खूप भारी आहे आणि हाई-एंड गेम, 4K व्हिडिओ एडिटिंग आणि एआय-बेस्ड टास्क विना तुम्ही लॉगिन करू शकता.
या मोबाईल मध्ये तुम्हाला अधिक क्षमतेची रॅम देण्यात आलेली आहे.तुम्हाला 12GB (LPDDR5X) रॅम देण्यात आलेली आहे. जेणेकरून यामुळे तुमच्या मोबाईल मधले सर्व कामे खूप फास्ट होतात आणि मल्टी टास्किंग साठी याचा खूप फायदा होतो.मोटोरोला कंपनीने या फोनमध्ये स्टोरेज 512 GB चे देण्यात आलेले आहे. जे की फास्ट मध्ये डाटा रीड करते आणि तुम्हाला आउटपुट देते.
हिट आणि कुलिंग टेक्नॉलॉजी Heat and cooling technology
Motorola Edge 60 Pro या फोनमध्ये एडवांस्ड वेपर चेंबर कूलिंग सिस्टम ही सिस्टीम देण्यात आलेली आहे.खास करून या कूलिंग सिस्टिमचा वापर व्हिडिओ एडिटिंग करताना आणि गेम खेळताना होतो ही सिस्टीम मोबाईलला जास्त काळापर्यंत थंड ठेवते.
कॅमेरा Motorola Edge 60 Pro Camera
मोटोरोला कंपनीने या फोनमध्ये व्हिडिओ ग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेऱ्याची क्वालिटी खूप भारी देण्यात आलेली आहे.या फोनमध्ये हाय रिझर्वेशन सेंसर आणि प्रोफेशनल ग्रेड रेकॉर्डिंग हे फीचर्स असल्याने फोटोग्राफी उत्तम प्रकारे होते.
या मोबाईल फोन मध्ये तीन प्रकारचे कॅमेरे देण्यात आलेले आहे. पहिला म्हणजे प्रायमरी कॅमेरा जो 50 MP मेगापिक्सेलचा आहे यामध्ये वाईल्ड लेन्स देण्यात आलेली आहे. ही लेंस सोनी कंपनीची देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा कॅमेरा आहे अल्ट्राव्हाइड कॅमेरा तो पण 50 MP मेगापिक्सल चा आहे. याच्या मध्ये तुम्ही 120 डिग्री फिल्ड व्ह्यू हे फीचर देण्यात आलेला आहे. हे सेन्सर सॅमसंग कंपनीचा बनवलेला आहे. त्यानंतर या फोनमध्ये तिसरा कॅमेरा हा टेली फोटो कॅमेरा देण्यात आलेला आहे तो पण मेगा 50 MP मेगापिक्सलचाच आहे. यामध्ये तुम्ही 3X थ्री एक्स ऑप्टिकल झूम करू शकता आणि हे सेंसर सोनी कंपनीने यामध्ये दिलेला आहे.
या मोबाईल फोन मध्ये फ्रंट कॅमेरा हा 60 MPमेगापिक्सल चा देण्यात आलेला आहे. या फोनच्या मागच्या कॅमेऱ्याने तुम्ही 8K कॉलिटी चा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता.आणि समोरच्या कॅमेर्याने 4K कॉलिटी चा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करू शकता. या फोनमध्ये कंपनीने एक भन्नाट फीचर दिलेला आहे ते म्हणजे तुम्ही एक साथ बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा चालू करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता.
बॅटरी Motorola Edge 60 Pro Battery
या मोबाईल फोन मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. जी तुम्हाला दीड ते दोन दिवस चालेल. कंपनीने या फोन सोबत 125 वॅटचे टर्बो पावर फास्ट चार्जिंग चार्जर देण्यात आलेले आहे जे तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 100% चार्जिंग करून देते आणि पंधरा मिनिटांमध्ये 50% चार्जिंग करून देते. तसेच या फोनमध्ये 50 वॅट वायरले चार्जिंगचा सपोर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे.
किंमत Motorola Edge 60 Pro Price
मार्केटमध्ये हा फोन सध्या 60 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे