वाहतूक कोंडीत किशोर कुमार यांचे गाणे गातोय ‘हा’ रिक्षाचालक, Viral Video ने जिंकले नेटकऱ्यांचे मन
Driver sing kishore kumars song सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अलिकडेच मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी थकवणारी असू शकते, परंतु लोकांना बराचवेळ वाहतूक कोंडी थांबण्यासाठी सहनशक्ती मिळावी यासाठी अनेक रंजक मार्ग आहे. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षाचे अनोख्या पद्धतीने रूपांतर केले आहे. … Read more